बुवासाहेब नवले मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.
आपली विश्वासार्ह आर्थिक भागीदार.

#

आम्ही आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी समर्पित आहोत. कर्जपुरवठा, बचत योजना, आणि विविध वित्तीय सेवा देऊन आम्ही आपली स्वप्ने साकार करण्यास मदत करतो.

संस्थे विषयी

विश्वास व सेवा यांचा मजबूत पाया बुवासाहेब नवले मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. ही आपल्या क्षेत्रातील अग्रगण्य पतसंस्था आहे. आमच्या संस्थेचा पाया प्रामाणिकपणा, विश्वास व आर्थिक विकासावर आधारित आहे.
2012 साली स्थापन झालेली आमची संस्था आता हजारो सभासदांच्या सहकार्याने अधिक मजबूत झाली आहे.

आमची वैशिष्ट्ये

  • जलद आणि सोपी कर्ज प्रक्रिया
  • आकर्षक व्याजदर
  • सभासदांसाठी खास बचत योजना
  • उत्कृष्ट ग्राहक सेवा
  • लॉकर सुविधा


  • अकोले तालुक्यातील पहिली व एकमेव मल्टी स्टेट संस्था
  • अकोले,संगमनेर, स्वमालकीची भव्य इमारत
  • मोबाईल बँकिंगची सुविधा
  • एस. एम. एस. बैंकिंग, आर. टी. जी. एस. व एन. ई. एफ. टी. ची सुविधा
  • शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सुसज्ज व अद्यावत शाखा
  • तज्ज्ञ व विश्वासू संचालक मंडळ
  • नम्र व तत्पर सेवा देणारा विनम्र व कर्तव्यदक्ष सेवक वर्ग
  • आदर्श कामकाज करुन इतरांना दिशा देणारी संस्था
About Us Image
🏦 बुवासाहेब नवले मल्टी स्टेट को-ऑप क्रेडीट
ता. अकोले, जि. अहमदनगर (महाराष्ट्र)
संस्थेची स्थापना - दि. १७/०४/२०१२
📌 कार्यक्षेत्र महाराष्ट्र व मध्यप्रदेश
📍 शाखा विस्तार अकोले, संगमनेर, राजूर, घोटी, घारगाव,
पाडाळणेओतूर, रुंभोडी, निमगाव बुद्रुक

सामाजिक कार्यात नेहमीच योगदान देणारी संस्था विविध सांस्कृतिक उपक्रम.शिवजयंती व इतर महापुरुष यांच्या जयंती व विविध कार्यक्रम घेणारी संस्था के.वाय सी.नॉर्मस नुसार कामकाज करणारी संस्था विविध क्षेत्रात काम करून उत्पन्न मिळवणारी संस्था म्हणजेच बुवासाहेब नवले मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.

विविध ठेव योजना

  • ठेवीची सुरक्षितता व परतीची हमी देणारी संस्था
  • चालू बचत ठेव खाते
  • अल्प मुदत ठेव
  • दीर्घ मुदत
  • कॅश certificate
  • दाम दुप्पट
  • रिकरिंग
  • मधुबन डेली ठेव

विविध कर्ज योजना

  • ठेवीच्या ८० % कर्ज सुविधा
  • फिक्स कर्ज
  • कॅश क्रेडिट कर्ज
  • तारण कर्ज
  • हायर परचेस कर्ज
  • व्यवसाय वृध्दी कर्ज ऑपरेटिव्ह
  • पगारदार नोकर कर्ज
  • सोने तारण कर्ज
  • ऑपरेटिव्ह सोने तारण कर्ज

🏛️ सन्माननीय संचालक मंडळ

अ.नं. संचालकाचे नाव हुद्दा
श्री. विक्रम मधुकर नवले चेअरमन
श्री. नवनाथ नाना वाळूज व्हाईस चेअरमन
श्री. रघुनाथ किसन शेणकर संचालक
श्री. महीपाल प्रल्हाद देशमुख संचालक
श्री. मदन गंगाधर आंबरे संचालक
श्री. एकनाथ भिकाजी सहाने संचालक
श्री. रमेश काशिनाथ नाईकवाडी संचालक
सौ. रचना वसंत बाळसराफ संचालिका
सौ. सुनेत्रा सतीश वाकचौरे संचालिका
१० श्री. सचिन रमेश जगताप संचालक
११ श्री. श्रीकांत आनंद नवले संचालक
१२ श्री. रोहिदास भगवान जाधव तज्ञ संचालक
१३ श्री. विलास दादा नवले मुख्य व्यवस्थापक

📑 वित्तीय तपशील (३१.०३.२०२४)

🔹 तपशील 💰 रक्कम (₹)
सभासद संख्या २४९
भागभांडवल ६४,४७,१६०
स्वनिधी १,७८,९९,५४२
ठेवी १५९,३९,४६०,७९
कर्ज ८८,१८,९९,२७७
गंतवणुक ६४,२६,८९,७०४
सौ.डी. रेशो ५५.३३%
तरलता निधी ४०.३२%
वसुली प्रमाण ९८.२६%
नफा २१,३०,००३